Please answer honestly for the most accurate results
मराठी:
होय – हो, मी हे वारंवार अनुभवत आहे
कधीमधी – अधूनमधून वाटतं
नाही – मला असं वाटलेलं नाही
English:
Yes – I feel this often or daily
Sometimes – I feel this occasionally
No – I haven't felt this
लोकांमध्ये जायचं म्हटलं की आतून गोंधळून जातो/जाते, भीती वाटते.
I find it difficult to step out and be around people or in crowded places.
तोंड सतत कोरडं पडतं किंवा पचनाचा त्रास जाणवतो.
I often feel dryness in my mouth or face digestion-related discomfort.
मनात फक्त नकारात्मक विचारच घोंगावत असतात, थांबत नाहीत.
My mind feels heavy with only negative thoughts.
श्वास घेणं जड वाटतं, जणू काही हृदयावर ओझं आहे.
I experience difficulty in breathing or feel short of breath.
अगदी छोट्या गोष्टींवरही राग येतो, चिडचिड होते, सहनशक्ती कमी झाली आहे असं वाटतं.
I tend to overreact in situations—feeling overly angry, irritated, or frustrated.
कमीपणा असल्यासारखं वाटत , अपराधी पणाची भावना तयार होते
I've been feeling sad, down, or guilty without clear reasons.
लोक मला चुकीचं समजतील, मला समजून घेऊ शकणार नाहीत अशी सतत चिंता वाटते.
I constantly worry that others might judge or misunderstand me.
कोणतीही कामं पुढे ढकलतो/ते, उत्साहच वाटत नाही.
I feel a lack of energy, often delaying or avoiding tasks.
ज्या गोष्टी मनापासून आवडायच्या, त्यात आत्ता लक्ष् लागत नाही.
I've lost interest in activities or hobbies that used to bring me joy.
मला जाणवतं की माझ्या आत काहीतरी नकारात्मक बदल घडतोय, मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करतो/ते पण ते शक्य होत नाही.
I understand something negative is happening within me, and even though I try to change, I find it hard to do so.